सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील अनेक अधिकारी हे कित्येक वर्षांपासून तळ ठोकून आहेत, बदली नियम मोडत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश करचे यांनी मंगळवारी दुपारी 2 वाजता माण प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.