आज दिनांक 22 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ परिसरामध्ये 65 वर्षीय महिला चंद्रकाला बाई रामदास साळवे वय 65 वर्ष वृद्ध महिलेचा मृतदेह एका नाल्यामध्ये आढळून आला होता सदरील ठिकाणी सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे सदरील महिलेचा मृत्यू कशाने झाला याचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे