वाशिम: जिल्ह्यातील शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा -क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी
Washim, Washim | Jul 31, 2025
वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील शेतीचे हरीण, रान डुक्कर, माकड, रोही आदी प्राणी मोठ्या प्रमाणात...