साकोली तालुक्यातील तुडमापुरी येथील रहिवाशी प्रणय राऊत यांनी सोमवार दि19 जानेवारीला पहाटे चार ते पाचच्या दरम्यान अंगणात मोटरसायकल ठेवली होती झोपून उठल्यानंतर सकाळी सहा वाजता मोटरसायकल पहिली असता त्यांना मोटरसायकल चोरी झाल्याचे लक्षात आले.साकोली पोलीस ठाण्यात त्यांनी मोटरसायकल चोरीची तक्रार दाखल केली असून ही मोटरसायकल बजाज कंपनीची बजाज पल्सर क्रमांक एम एच 36 AN0582असून तिची किंमत 35 हजार रुपये आहे