एक तरी वृक्ष देऊन वाढदिवस साजरा करावा हा उपक्रम आपल्या गावात राबविला जात आहे. त्याचे फलित आज खडकाळ स्मशानभूमीला हिरवळ पसरविली गेली. जणु बागेचे रुप आले.राबविताना जरीही छोटे छोटे उपक्रम वाटत असले तरीही भविष्यात ते परिवर्तन घडवित असतात. असे मत एस. टी. तडसे ग्रामविकास अधिकारी यांनी सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यक्त केले.