मिरज: कर्नाटक राज्यातून तंबाखू, पान मसाला, गुटखा तस्करी करणारी टोळी महाराष्ट्र, कर्नाटकातून जेरबंद; गांधी चौक पोलिसांची कारवाई
Miraj, Sangli | Jul 17, 2025
मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीसांनी कर्नाटकातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा व पान मसाला आणणाऱ्या सहा जणांना अटक...