दारव्हा: शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर पाईपलाईन फुटून खड्डा; अपघाताचा धोका,त्वरित दुरुस्तीची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी
Darwha, Yavatmal | Jul 27, 2025
दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील लखपती यांच्या घराजवळ मोबाईल कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामामुळे भूमिगत पाईपलाईन...