मेहकर: नागरिकांनो सावधान!..
कोराडी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरण्याचे स्थितीत, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Mehkar, Buldhana | Jul 26, 2025
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. दिनांक 26 जुलै रोजी तर पावसाने अगदी धुमाकूळ घातला. काही नद्यांना पूर...