सिंदेवाही: सिदेवाहि शहरातील प्रभाग 4 मध्येआमदाराचे वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
Sindewahi, Chandrapur | Jul 19, 2025
सिदेवाहि शहरातील प्रभाग क्रमांक चार येथील तिसऱ्या मजल्यावर चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटी भाऊ भागंडिया यांच्या...