पारोळा: तुराट खेडे गावाजवळ कारचा तोल जाऊन गाडी रोडच्या साईडला खड्ड्यात जाऊन पडली
Parola, Jalgaon | Oct 22, 2025 तूराटखेडे गावाजवळ फोरविलर कारचा तोल जाऊन कार रोडच्या साईडला असलेल्या खंडात जाऊन पडली सदर अपघातात दोन जण गंभीरित्या जखमी झाले त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.