येवला तालुक्यातील खामगाव शिवार वैजापूर येवला रोडवर मोटरसायकल आणि टेम्पोच्या झालेल्या अपघातात शुभम भदे याला गंभीर दुखापत झाल्याने या संदर्भात सदाशिव चव्हाण यांच्या तक्रारीवरून टेम्पोच्या गणेश वाघ यांच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास ए एस आय हेंबाडे करीत आहे