जाफराबाद: वरुड, माहोरा, पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेत शिवारात आमदार संतोष पाटील दानवे यांनी केली पिकांची पाहणी
Jafferabad, Jalna | Jul 28, 2025
आज दिनांक 28 जुलै 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे...