शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर कार्यकर्त्यांसाठी आता मैदानात उतरताना पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे या प्रभागात भाजपकडून निवडणूक लढत आहे त्यांना पराभूत करण्यासाठी आमदार अर्जुना खोतकर आता प्रभाग एक मध्ये मैदानात उतरणार उतरताना पाहायला मिळत आहे