सोयगाव: आमखेडा येथील ग्रामपंचायतचे बोगस कामाचे बिले देण्यात येऊन नाही म्हणून गावकऱ्यांचे सोयगाव तहसील येथील अमरनाथ उपोषण थांबले
आज दिनांक 28 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील आमखेडा ग्रामपंचायत ने केलेले बोगस कामाचे दिले देण्यात येऊ नये या मागणीसाठी कामखेडा येथील नागरिकांनी सोयगाव तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले होते मात्र गट विकास अधिकारी सोयगाव यांनी आश्वासन दिल्याने व कामाची चौकशी करून नंतरच दिले देण्यात येईल अशी पत्र दिले यानंतर गावकऱ्यांनी उपोषण थांबवत चौकशी न झाल्यास 26 जानेवारी पासून पुन्हा उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा दिला व सदरील उपोषण थांबवले आहे अशी माहिती त्यांनी