दारव्हा: तळेगाव रस्त्यावर इतरत्र टाकण्यात येत असलेला कचरा हटविण्याची मागणी,युवक काँग्रेसचे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
Darwha, Yavatmal | Jul 21, 2025
दारव्हा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी, नगरपरिषद यांना कचरा हटविण्याबाबत दि. २१ जुलैला दु. १ वा. निवेदन...