गंगापूर: वाळूज एमआयडीसी मधील कंपनीतून एक लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 16, 2025
अज्ञात चोरट्याने 3 जुलै रोजी रात्री आठ ते चार जुलै रोजी दरम्यान नारायण इंजिनिअरिंग कंपनी जी 39 सेक्टर एमआयडीसी वाळूज या...