आदिवासी संस्कृतिचे जतन व संवर्धन करण्यासाठी साजरा करण्यात येणारा पारंपारिक डेंगऱ्यादेव उत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक या उत्साहात सहभागी झाले होते.
सुरगाणा: उंबरपाडा येथे पारंपारिक डोंगऱ्यादेव उत्सव अभूतपूर्व उत्साहात करण्यात आला साजरा - Surgana News