वाशिम: जिल्ह्यातील वाशिम शहरासह सर्व टपाल कार्यालयात 5 ऑगस्ट पासून आय.टी. २.० प्रणालीची अंमलबजावणी
Washim, Washim | Jul 21, 2025
भारतीय टपाल विभागाने आपल्या सेवा अधिक गतिमान, अचूक आणि जनहिताभिमुख करण्यासाठी आय.टी. २.० या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत...