राष्ट्रीय विधी सेवा समिती सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशन्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्टून उपविभागात आयोजित या लोक अदालतीत तब्बल 349 प्रकरणे निकाली काढून ७१,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.