*बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार पैठण तालुक्यातील हरडपुरी व टाकळी शिवारात शनिवार रोजी दुपारच्या सुमारास बिबट्याने शेळी वर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली दरम्यान या घटनेने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मौजे हिरडपुरी व टाकळी शिवारावरील बंधाऱ्याजवळ औटे यांच्या बकरीचे करडू बिबट्याने हल्ला केला आहे तरी दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावेअसे वन विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान वन विभागाने पिंजरालावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे