नगरपरिषद निवडणूक आता संपली असून आता सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करणार असल्याचे लोकनियुक्त नुतन नगराध्यक्ष पराग संधान यांनी आज दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. म्हंटले आहे. यावेळी माजी आ.स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.