भुदरगड: महायुती म्हणून गोकुळमध्ये जाण्याची तयारी भाजप करत आहे : भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील
Bhudargad, Kolhapur | Jul 8, 2025
कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये महायुती म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जाण्याची तयारी भाजप करत आहे. असे वक्तव्य...