घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसुचित जमाती दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना, राबविण्यात आलेल्या फळ, भाजीपाला विकसित करण्याकरता शेडनेटची उभारणी करण्यात अनियमितता व शासकीय निधीचा अपहार झाल्या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.