वाशिम: वाशिम रेल्वे स्टेशन येथील पदचारी पुल नादुरुस्त, रेल्वे रुळ ओलांडून प्रवाशी करीत आहेत जीवघेणा प्रवास
Washim, Washim | Jul 30, 2025
वाशिम रेल्वे स्थानकातून पॅसेंजर व लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवास करतांना, प्रवाशांना एका प्लॅटफॉर्म वरुन दुसर्या...