श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही