सर्व शासकीय व मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये टीबीचे निदान व उपचार मोफत करण्यात येतात. आपली वेळेत तपासणी करून पूर्ण औषधोपचार उपचाराने टीबी पूर्णपणे बरा होतो.
परभणी:#चला बनवू टीबी मुक्त भारत
👥 परस्परावर प्रेम करा, टीबीला दूध सारा...
लक्षात ठेवा 🩺🗣️लवकर निदान- लवकर उपचार, निरोगीठेवा
आपला परिवार! - Parbhani News