अमरावती: विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला व्हीएमव्ही कॉलेजजवळ अटक; ३ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट २ ची
Amravati, Amravati | Jun 23, 2025
गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील व्ही.एम.व्ही. कॉलेजसमोर नाकाबंदी दरम्यान...