आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅम यांच्या संकल्पनेतून
मा.जिल्हाआरोग्यअधिकारी भायेकरसर यांच्या सूचनेनुसार
प्राआकेंद्र शेळावे बु ता.पारोळा येथे *सुपोषित जळगाव अभियानांतर्गत* कार्यशाळा घेण्यात आली.
6.2k views | Jalgaon, Maharashtra | Oct 14, 2025 डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी सर तालुका वैद्यकीय अधिकारी पारोळा,प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राजली पाटील मॅडम,द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली *सुपोषित जळगाव अभियान* कार्यक्रमांतर्गत म्हसवे,राजवड,कोळपिंप्रिं या तीन गावांतील जि.प.शाळा मुख्याध्यापक, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सपकाळे मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम पारोळा ,बचत गट अध्यक्ष सचिव, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक,स्थानिक इतर ग्रुप सदस्य यांचे एक दिवसीय कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील मॅडम यांनी आरोग्य तपासणी, आहार पोषण व आजार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या