घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत गुरुवार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता 'आर्ट ऑफ लिविंग' प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे एक तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण सत्राचे मार्गदर्शन घोडेगाव येथील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. पद्मा पोतनीस (पोतनीस हॉस्पिटल) यांनी केले.