सांगोला: कोळा येथे जागेवर बांधकाम करण्याच्या कारणावरून दगडाने मारहाण, आरोपीवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangole, Solapur | Jul 30, 2025
सांगोला तालुक्यातील कोळा येथे जागेवर बांधकाम करण्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने,दगडाने मारहाण केली. याप्रकरणी...