पुणे शहर: संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचा पुन्हा आरोप, प्रवीण गायकवाड यांची पत्रकार भवनात पत्रकार परिषद
Pune City, Pune | Jul 16, 2025
काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं. तेथे एका कार्यक्रमासाठी...