वाशिम: जिल्ह्यातील स्मार्ट पेरणी स्पर्धेत ३२ हजार ३३५ शेतकऱ्यांचा सहभाग, १ लाख ३६ हजार २८९ एकर क्षेत्रावर यशस्वी पेरणी!
Washim, Washim | Jul 18, 2025
स्मार्ट पेरणी स्पर्धेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, एकाच वेळी एवढ्या मोठ्या क्षेत्रात यशस्वीरीत्या आधुनिक...