महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त भंडारा पोलीस मुख्यालयात ७ आणि ८ जानेवारी रोजी भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ✨ प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे: 🔹 सायबर विभाग, एलसीबी (LCB), स्पेशल ब्रांच आणि एमटीओ (MTO) यांचे कामकाज जाणून घेण्याची संधी. 🔹 अद्ययावत शस्त्रास्त्रांचे (Weapons) प्रदर्शन. 🔹 खास विद्यार्थी व तरुणांसाठी: UPSC, MPSC आणि पोलीस भरती बाबत IAS व IPS अधिकाऱ्यांकडून अनमोल मार्गदर्शन व सेमिनार! #BhandaraPolice #RaisingDay