कन्नड: शहरातील इंदिरानगरवासीयांचा कायदेशीर हक्कासाठी लढा; १३८ कुटुंबांचे एसडीएम कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 28, 2025
कन्नड शहरातील म्हाडा परिसरातील इंदिरानगर वसाहतीमधील नागरिकांनी आपल्या घरांचा कायदेशीर हक्क मिळावा आणि अतिक्रमित...