हिंगोली: (दि. 08) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र फाळेगाव येथे भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती गृह, औषधी, ऑपरेशन थेटर, प्रयोगशाळा इत्यादी विभागाला भेट देऊन पाहणी केली एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच एनकॉस मधील त्रुटी दूर करून लवकरात लवकर एन कॉस प्रमाणित करणे बाबत आदेशित केले यावेळी एनकॉस असेसमेंट टीम मधील अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. प्रशांत पुठावार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली पतंगे डॉ. गायकवाड व कर्मचारी उपस्थित