आरमोरी: आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील शेत शिवारात जंगली हत्तीने घातला धुडघुस... शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Armori, Gadchiroli | Jul 20, 2025
आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे कंपार्टमेंट 48 जंगलातून काही जंगली हत्तीच्या कळप जंगला लगत असलेल्या शेतामध्ये शिरकाव करून...