जुन्या भांडणाच्या कारणावरून घरात येऊन महिलेला शिवीगाळ केल्याची घटना घडली महिला लगेच आपल्या घरात गेली असता आरोपीने घरात येऊन अश्लील शब्दात शिवीगाळ केली त्यातच आरोपीचे आईने महिलेला दोन थापड्या मारल्या त्यामुळे या घटनेची तक्रार खारांगणा पोलिसात देण्यात आली असून खरांगणा पोलिसांनी दिनांक 31 तारखेला 16 वाजून 31 मिनिटांनी अप.क्रमांक 832 ऑब्लिक 2025 कलम 333 (4) 296 बी एन एस गृह अतिक्रमण नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिली