भिडेवाडाकार श्रीयुत विजय वडवेराव यांच्या विशेष प्रयत्नातून महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर देश विदेशात पोहोचविण्याचा उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 पुणे येथे 2 ते 5 जानेवारी दरम्यान दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.या फेस्टिवल मध्ये गोंदिया येथील कवी राजेश चौधरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.