गोरेगाव: नगरपंचायत निवडणुकीत नगरपंचायत उपाध्यक्षपदी मलेशाम येरोला यांची निवड,स्विकृत नगरसेवक सदस्यपदी सुरेश रंहागडाले,मयुर कटरे
नगरपंचायत निवडणूकीत उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवार (ता०९) नगरपंचायत सभागृहात निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत उपाध्यक्ष म्हणून मलेशाम येरोला यांची निवड करण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी अक्षय परदेशी होते.नवनिर्वाचित नगरसेवकांची नगरपंचायत सभागृहात सभा घेण्यात आली.यात उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजप,राकाॅ समर्थनात डाॅ.साहेबलाल भैरम व काँग्रेसचे मलेशाम येरोला यांनी आपल्या नावाचे उमेदवारी अर्ज दाखल केले.