जयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदल पुणे जिल्ह्यात १ जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर **अहिल्यानगर – पुणे महामार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या काळात प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाहतूक बदलाची कालावधी ३१ डिसेंबर मध्यरात्री १२ वाजल्यापासून २ जानेवारी पहाटे ६ वाजेपर्यंत 🚧 पर्यायी मार्गांची सविस्तर माहिती अहिल्यानगर → पुणेअहिल्यानगरवरून पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक श्रीगोंदा मार्गे