उधमपूर जम्मु मध्ये सेवा बजावणारे सैनिक अश्विनी कुमार रामाजी विश्वकर्मा 38 वर्ष यांना पारशिवनी तालुका तील कोलितमारा गट ग्रामपंचायत चे गाव घाटपेंढ्री या गांव येथे शासकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला. या प्रसंगी लक्कर अधिकारी व खासदार बर्वे यांचे उपस्थितीत सामुहिक श्रद्धांजली दिली