दारव्हा शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रस्ते अपघातांच्या घटनांबरोबरच गंभीर बनत चाललेल्या ट्रॅफिक समस्येबाबत दि. ५ जानेवारीला दुपारी ३. ०० वा.शहरातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने ठाणेदार, उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.