यवतमाळ: वाघापूर परिसरात एका विना क्रमांकाच्या दुचाकी वर संशय घेऊन दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना लोहारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Yavatmal, Yavatmal | Aug 7, 2025
वाहन चोरीसारख्या गुन्ह्याना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीसाकडून सुरू असलेली मोहीम यशदायी ठरली आहे. लोहारा पोलिसांनी एका...