मेहकर: वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक महामंडळास 200 कोटी रु. भाग-भांडवल द्यावे– विधिमंडळात आ.महाले यांची मागणी
Mehkar, Buldhana | Jul 17, 2025
राजपुत समाजाचा विकास होण्यासाठी या समाजातील युवक, युवतींना भरीव पाठबळ देणे आवश्यक असून,वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक...