इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन भावांना मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.या संपूर्ण प्रकरणाचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गावात शेताच्या पाण्याच्या वादातून दोघांना मारहाण - Indapur News