सध्याच्या धावपळीच्या युगात केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता तरुणांनी खेळाकडेही गांभीर्याने पाण्याची गरज आहे खेळांमुळे शारीरिक व मानसिक विकास तर होतोच शिवाय आता क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे तरुणांनी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपले भविष्य आणि करियर घडवावे असे प्रतिपादन लाखांदूरचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांनी केले ते फुटबॉल क्लब लाखांदूर तर्फे आयोजित दोन दिवशीय भव्य फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते सदर स्पर्धेचे उद्घाटन तारीख 27 डिसेंबर रोजी