कवठे महांकाळ: लिंबेवाडी (रांजणी) फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीवरील व कारमधील प्रत्येकी एकजण ठार
Kavathemahankal, Sangli | Jul 19, 2025
जत - कवठेमहांकाळ मार्गावरील लिंबेवाडी (रांजणी) फाट्याजवळ दुचाकी (एम. एच. १०, डी. एच. १७२७) व कार (एम. एच १०, बी.ए.९६७८)...