वाशिम: पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे कारंजा शहरातील दिल्ली वेस दुरुस्तीसाठी शासनाकडून 2 कोटी 22 लाख 75 हजार 558 निधी मंजूर
Washim, Washim | May 29, 2025
कारंजा येथील ऐतिहासिक वास्तू दिल्ली वेस ही सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोका बनली आहे. या...