जळगाव: हेल्पडेक्सच्या माध्यमातून तक्रार निवारण लवकर होणार, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती
Jalgaon, Jalgaon | Feb 24, 2025
जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आता हेल्पडेस्कची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तक्रारदारांना एक अर्ज भरून...