चांदवड: रायपूर येथील मालसाने वस्तीवर एका व्यक्तीला मारहाण करणाऱ्या चार जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
Chandvad, Nashik | Jul 20, 2025
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील रायपूर येथील मालसाने वस्ती या ठिकाणी ट्रॅक्टर शेतात का टाकला या कारणावरून राजेंद्र गुंजाळ...